संतोष देशमुखांची अमानुष हत्या, मन विचलित करणारे पुराव्याचे PHOTOS समोर 

Image credit: IANS

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

संतोष देशमुख यांची हत्या किती अमानुषपणे करण्यात आली होती, याचे फोटो समोर आले आहेत. 

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर मन विचलित होऊ शकते. 

सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आलाय. 

संतोष देशमुखांची हत्या करताना आरोपींनी त्यांचे व्हिडीओ काढले होते. तेच व्हिडीओ CIDच्या हाती लागले आहेत.

याचे व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट्स काढून त्याचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आलाय. 

कोणी दांडक्याने मारतंय तर कोणी त्यांच्यासोबत अमानुषपणे व्यवहार करत असल्याचे फोटोमध्ये दिसतंय .

किती क्रूरपणे देशमुखांची हत्या केली गेली,याचा अंदाज या फोटोंद्वारे येत आहे. 

देशमुख यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी खिदीखिदी हसत आहे.

 हे फोटो अंगावर काटा आणणारे तसेच संतापजनकही आहेत. 

आणखी वाचा

रोहित शर्मा लठ्ठ, वजन कमी करण्याची गरज;काँग्रेस नेत्याचे आक्षेपार्ह विधान

marathi.ndtv.com