प्राजक्ता माळींच्या सन्मानाला बाधा येईल, असे कृत्य खपवून घेणार नाही : CM फडणवीस
Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra Image credit: CMO Maharashtra अभिनेत्री प्राजक्ता माळीने रविवारी (29 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Image credit: Prajakkta Mali Insta प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
Image credit: PTI प्राजक्ता यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Image credit: IANS तसेच त्याविरोधात कारवाईही केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ताला आश्वस्त केले.
युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करतात, अशीही तक्रार प्राजक्ताने CM फडणवीस यांच्याकडे केली.
Image credit: IANS या सर्वाविरोधातही कारवाई करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ताला दिलंय.
Image credit: Prajakkta Mali Insta Image credit: IANS दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंवर उपहासात्मक टीका करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला.
प्राजक्ताने यावर आक्षेप नोंदवत धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केलीय.
Image credit: Prajakkta Mali Insta आणखी वाचा
‘प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध', अभिनेत्याचा संताप
marathi.ndtv.com