वजन कधीच वाढणार नाही, जेवणानंतर केवळ 10 मिनिटांसाठी करा हे काम

Edited by Harshada J S Image credit:Ankita PrabhuWalawalkar Insta

धकाधकीच्या जीवनामुळे हल्ली बहुतांश लोक वजनवाढीच्या समस्येमुळे वैतागलेले आहेत. सर्वांनाच यातून सुटका हवीय.

Image credit: Canva

लठ्ठपणामुळे केवळ शरीराचा आकारच बदलत नाही तर वेगवेगळ्या गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर डेली रुटीनमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील. तरच वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

जेवणानंतर काही गोष्टींची काळजी घेतली तर वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळेल. 

Image credit: Canva

जेवणानंतर वॉक केल्यास वजन नियंत्रणात राहू शकते आणि शरीरही निरोगी राहील. 

Image credit: Canva

जेवणानंतर वॉक केल्यास अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. ज्यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत. 

Image credit: Canva

त्यामुळे जेवणानंतर एकाच ठिकाणी बसून न राहता चालण्याचा व्यायाम नक्की करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Weight Loss: हे काटेरी फळ खाल्ले तर वजन होईल झटकन कमी

marathi.ndtv.com