Weight Loss: हे काटेरी फळ खाल्ले तर वजन होईल झटकन कमी
Image credit: Sobhita Instagram शरीराचे वाढलेले वजन कमी करणे म्हणजे मोठा टास्कच. वजन नियंत्रणात आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात.
Image credit: Canva पण डाएटमध्ये तुम्ही योग्य पदार्थांचा समावेश केला तर वजन पटकन कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.
Image credit: Canva अननस खाल्ल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. कारण यामध्ये ब्रोमेलेन नावाचे एंझाइम असते.
Image credit: Canva या एंझाइममुळे चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळे कॅलरीज् जलदगतीने बर्न होतात.
Image credit: Canva ब्रोमेलेनमुळे पचनप्रक्रियाही सुधारते. हे एंझाइम अन्नातील पोषकतत्त्वांचे पूर्णपणे शोषण करते. यामुळे शरीरावरील सूजन देखील कमी होते.
Image credit: Canva व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत म्हणजे अननस. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva अननसमध्ये मिनरल्स व व्हिटॅमिन्सचे प्रमाण खूप आहे. ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहते. हाडे कमकुवत झाली असल्यास अननसचा रस प्यावा.
Image credit: Canva दम्याच्या रुग्णांनाही अननसचा रस पिणे फायदेशीर ठरेल. या फळाच्या अर्कामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे श्वसनलिकेतील सूज कमी होते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
हे उपाय केले तर चेहऱ्यावरील फॅट्स होतील झटकन कमी, दिसाल आकर्षक
marathi.ndtv.com