वजन घटवायचे असेल तर 'या' वेळेस प्या जिऱ्याचे पाणी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
डाएटमध्ये छोटेमोठे बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
जिऱ्याचे पाणी प्यायल्यासही शरीराचे अतिरिक्त वजन कमी होऊ शकते.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळेस जिऱ्याचे पाणी प्यावे आणि हे पाणी कसे तयार करावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
जिऱ्याचे पाणी पिण्याची सर्वोत्तम आणि प्रभावी वेळ म्हणजे सकाळची वेळ.
Image credit: Canva
रात्रीच्या वेळेस एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जीरे मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी थोडेसे गरम करा.
Image credit: Canva
जिऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर तासभर काहीही खाऊ-पिऊ नये.
Image credit: Canva
यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
तसेच जिऱ्याचे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास वॉक करावा. यामुळे शरीरास अधिक लाभ मिळतील.
Image credit: Canva
जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए-सी, कॉपर, मॅग्नीज यासह अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आहेत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करताय? होतील हे गंभीर परिणाम
marathi.ndtv.com