आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करताय? होतील हे गंभीर परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे मॉडरेट इंटेन्सिटी एरोबिक एक्सरसाइज करणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
प्रत्येकाने डेली रुटीनमध्ये 90 मिनिटांसाठी हाय इंटेन्सिटी एरोबिक एक्सरसाइज समावेश करावा.
Image credit: Canva
पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात व्यायाम केल्यास शरीरास कोणत्या प्रकारे अपाय होऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credit: Canva
विश्रांती न घेता सलग व्यायाम करत राहिल्यास फिटनेस लेव्हल कमी होते किंवा शारीरिक दुखापत होण्याचीही शक्यता असते.
Image credit: Canva
तुम्ही देखील अति प्रमाणात व्यायाम करत असाल तर शरीरास हानी पोहोचू शकते. यामुळे थकवा देखील येऊ शकतो.
Image credit: Canva
अति व्यायाम केल्यास कालांतराने सोपे व्यायाम देखील कठीण वाटू शकतात.
Image credit: Canva
इतकेच नव्हे तर स्नायूदुखी, हातांचे दुखणे, गुडघेदुखी देखील वाढू शकते.
Image credit: Canva
जास्त व्यायाम केल्यास शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीवरही दुष्परिणाम होऊ शकतात. शारीरिकरित्या तुम्ही कमकुवत होऊ शकता.
Image credit: Canva
शरीराच्या चयापचयाच्या क्षमतेवरही दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
प्रेग्नेंसीमध्ये कोणती फळे खाणे योग्य ठरेल?
marathi.ndtv.com