Hing Benefits: नाभीवर हिंग लावल्यास काय होते?

Edited by Harshada J S Image credit: Canva

बहुतांश वेळेस तुम्ही आजीला नाभीवर हिंग लावताना पाहिले असेल. पण तुम्हाला याचे फायदे माहिती आहेत का?

Image credit: Canva

वारंवार गॅसची समस्या होत असेल तर
हिंग वापरणे रामबाण उपाय ठरेल. 

Image credit: Canva

पोट फुगण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळेल. 

Image credit: Canva

लहान मुले देखील गॅस किंवा पोटदुखीच्या समस्येमुळे त्रस्त असतील तर हिंगाच्या पाण्यामुळे आराम मिळेल.

Image credit: Canva

हिंगामुळे पचनाशी संबंधित
समस्यांपासूनही सुटका मिळेल. 

Image credit: Canva

मासिक पाळीदरम्यान पोटदुखीचा त्रास होत असेल तर नाभीवर हिंग लावल्यास आराम मिळेल. 

Image credit: Canva

 चिमूटभर हिंग थोड्याशा पाण्यात मिक्स करा आणि ते नाभी तसेच नाभीच्या आसपासच्या भागावर लावावे.

Image credit: Canva

15 ते 20 मिनिटे हिंगाचे पाणी नाभीवर ठेवावे. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास आराम मिळेल.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

  कडुलिंबाची पाने चघळण्याचे फायदे, रोज किती पाने खावी?

marathi.ndtv.com