चेहऱ्यावर मसूर डाळीची पेस्ट लावण्याचे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

मसूर डाळ आरोग्यासाठी पौष्टिक आहेच शिवाय त्वचेसाठीही रामबाण उपाय आहे. 

Image credit: Canva

मसूर डाळीचे त्वचेसाठीचे फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

मसूर डाळीमध्ये कित्येक व्हिटॅमिन आणि खनिजांचा समावेश आहे. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मसूर डाळीची पेस्ट लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

मसूर डाळीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवरील सूजही कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

मसूर डाळीमुळे त्वचेचा टोन एकसमान होतो. त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मसूर डाळ वाटून स्क्रब तयार करा आणि त्वचेवर लावा. हलक्या हाताने मसाज केल्यास मृत त्वचेची समस्या कमी होते. 

Image credit: Canva

मसूर डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

डाळीतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

टिफिनमधले सफरचंद काळे पडणार नाही, वापरा 'या' ट्रिक्स

marathi.ndtv.com