वजन पटकन कमी करण्यासाठीचा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
शरीर सुडौल-सुंदर दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण धकाधकीच्या जीवनात व्यायाम, डाएट रुटीन फॉलो करणं सर्वांनाच शक्य होत नाही.
Image credit: Canva
जीममध्ये जाणे शक्य होत नसेल तर नियमित पायऱ्या चढण्याचा व्यायाम करावा.
Image credit: Canva
फॅट्स जलदगतीने बर्न करायचे असतील तर पायऱ्या चढणे हा सोपा उपाय आहे.
Image credit: Canva
शरीरातील कॅलरीज देखील कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
10 मिनिटे पायऱ्या चढणे हा व्यायाम धावण्याइतकाच परिणामकारक आहे.
Image credit: Canva
पाय, पोट आणि मांड्यांवरील चरबी देखील कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? या टिप्सद्वारे होईल खुलासा
marathi.ndtv.com