पांढऱ्या रंगाचा ज्युस प्यायल्यास त्वचेवर येईल चमक आणि वजनही होईल कमी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कोरफडमध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे आरोग्यास बरेच फायदे मिळतात.
Image credit: Canva
कोरफडचे नियमित सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरा ज्युस प्यायल्यास पचनप्रक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवर चमक येते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामुळे चयापचयाची क्षमता मजबूत होते आणि कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरातील अँटी-इन्फ्लेमेटेरी गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामुळे केस आणि स्कॅल्पचेही आरोग्य सुधारू शकते. केस मुळासकट मजबूत होतात.
Image credit: Canva
अॅलोव्हेरामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केवळ 1 चमचा प्या हे तेल, पोट होईल पटकन स्वच्छ
marathi.ndtv.com