केवळ 1 चमचा प्या हे तेल, पोट होईल पटकन स्वच्छ

पोटाशी संबंधित समस्यांमुळे हल्ली बहुतांश लोक त्रस्त आहेत. 

Image credit: Canva

विशेषतः बद्धकोष्ठता आणि गॅस यासारख्या समस्या सामान्य आहेत. 

Image credit: Canva

पोटाशी संबंधित समस्यांपासून कायमस्वरुपी सुटका मिळवण्यासाठी रामबाण घरगुती उपाय जाणून घेऊया.

Image credit: Canva

आजीआजोबांच्या काळातील मंडळी महिन्यातून एकदा हे तेल पित असत. 

Image credit: Canva

एरंडेल तेल प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

एरंडेल तेलामुळे बद्धकोष्ठतेसह पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 1-1 चमचा एरंडेल तेल प्यावे. 

Image credit: Canva

तेलातील औषधी गुणधर्मामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

आवश्यकतेपेक्षा तेल जास्त प्रमाणात पिऊ नये, अन्यथा जुलाब होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पाणी कधी पिऊ नये? जाणून घ्या अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com