रिकाम्या पोटी आवळा-जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva
आवळा आणि जिऱ्यामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा असतो.
Image credit: Canva
आवळा-जिऱ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.
Image credit: Canva
आवळा-जिऱ्याच्या पाण्यामुळे पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
जीरे-आवळ्याच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते.
Image credit: Canva
आवळा-जिऱ्यातील पोषणतत्त्वांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
Image credit: Canva
आवळ्याचे छोटे-छोटे काप करुन ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून पाणी गाळून प्यावे.
Image credit: Canva
एक चमचा जीरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी पाण्यासह जीरे उकळा आणि गाळून पाणी प्यावे.
Image credit: Canva
आवळा जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Summer Health Tips: फ्रिजमधलं थंडगार पाणी पिताय? वेळीच व्हा सावध
marathi.ndtv.com