फ्रिजमधलं थंडगार पाणी पिताय? वेळीच व्हा सावध
Edited by Harshada J S
Image credit: Canva
उन्हाळ्यात अंगाची होणारी लाही लाही कमी करण्यासाठी बहुतांशजण फ्रिजमधलं थंड-थंड पाणी पितात.
Image credit: Canva
पण या थंडगार पाण्यामुळे शरीराचे प्रचंड नुकसान होऊ शकते, हे तुम्हाला माहितीय का?
Image credit: Canva
फ्रिजमधल्या पाण्यामुळे घशात खवखव होऊ शकते तसेच श्वासोच्छवास प्रक्रियेमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
फ्रिजमधील पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया संथगतीने होते. यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात.
Image credit: Canva
थंड पाण्यामुळे शारीरिक थकवा देखील येऊ शकतो.
Image credit: Canva
थंड पाण्यामुळे दातांच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
हीरोइनसारखे सडपातळ व्हायचंय? महिनाभर करा हा एकच व्यायाम
marathi.ndtv.com