त्वचेवर येईल तेज, वजनही होईल कमी; प्या हे नॅचरल ड्रिंक 

Edited by Harshada J S Image credit: Canva

ताक पिणे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पचनसंस्थेचे कार्य मजबूत होते.

Image credit: Canva

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशनपासून बचाव होतो. 

Image credit: Canva

ताकामध्ये फॅट्स कमी असतात आणि यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

ताकातील प्रोबायोटिक्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

ताकामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. 

Image credit: Canva

ताकामुळे पोटातील जळजळ कमी होते आणि अ‍ॅसिडिटी, गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

ताक प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Jaggery Benefits : रात्री झोपण्यापूर्वी गूळ का खावे?

marathi.ndtv.com