रात्री झोपण्यापूर्वी गूळ का खावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

गुळामध्ये पोषणतत्त्वांचा साठा आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाल्ल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील, असे म्हणतात. 

Image credit: Canva

गुळाचे सेवन केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

गुळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचा साठा आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva

गुळातील नैसर्गिक साखर आणि खनिजांमुळे शरीराला आराम मिळतो.

Image credit: Canva

रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाल्ल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

गुळामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि कॅलरीज् जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

रात्रीच्या वेळेस गूळ खाल्ल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

गुळाचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्याच्या समस्येतूनही सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Holi 2025: होळीनंतर या राशींची सुरू होणार साडेसाती

marathi.ndtv.com