गुळाचे पाणी पिण्याचे हे मोठे फायदे माहिती आहेत का?
Edited by Harshada J S Image credit: Canva
शरीरासाठी गूळ साखरेपेक्षा आरोग्यदायी मानले जाते.
Image credit: Canva
आहारामध्ये गुळाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो.
Image credit: Canva
गुळाचे पाणी पिणेही फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
गुळामध्ये मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी हे गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
गुळाचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
नियमित स्वरुपात गुळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते.
Image credit: Canva
गुळाच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असते, यामुळे हाडे देखील मजबूत होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
एका दिवसात किती पोळ्या खाल्ल्या तर वजन होईल कमी
marathi.ndtv.com