एका दिवसात किती पोळ्या खाल्ल्या तर वजन होईल कमी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत आहात का?
Image credit: Canva
दिवसभरात किती पोळ्या खाल्ल्या तर वजन कमी होईल, याची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
पोळीमधील कार्बोहायड्रेट्स आणि फायबरमुळे शरीराला ऊर्जा मिळते, पण जास्त प्रमाणात पोळअया खाल्ल्या तर वजन वाढू शकते.
Image credit: Canva
वजन कमी करण्यासाठी दिवसभरात केवळ तीन ते चार पोळ्या खाऊ शकता.
Image credit: Canva
नियमित व्यायाम करत असाल तर पाच ते सहा पोळ्या खाऊ शकता.
Image credit: Canva
बाजरी, ज्वारी, नाचणी, ओट्सच्या पोळीचा डाएटमध्ये समावेश करू शकता.
Image credit: Canva
कारण या धान्यांमध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी असते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
झीरो साइज फिगर मिळवायचीय? फॉलो करा हे डाएट
marathi.ndtv.com