उन्हाळ्यात संत्र्याचा ज्युस पिण्याचे मोठे फायदे
पोषणतत्त्वांचा साठा असलेला संत्र्याचा ज्युस उन्हाळ्यात प्यायल्यास शरीरास कित्येक मोठे फायदे मिळतील.
Image credit: Canva
संत्र्याच्या ज्युसचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊया...
Image credit: Canva
संत्र्याच्या ज्युसमध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रे, यामुळे त्वचा चमकदार होते.
Image credit: Canva
संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, संत्र्याचा रस प्यायल्यास हाडे मजबूत होऊ शकतात.
Image credit: Canva
संत्र्याचा रस शक्यतो दिवसा प्यावा, रात्रीच्या वेळेस हा रस पिणे टाळावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
मध खराब होऊ नये म्हणून या गोष्टी ठेवा लक्षात
marathi.ndtv.com