मध खराब होऊ नये म्हणून या गोष्टी ठेवा लक्षात
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मध एक असा पदार्थ आहे जो योग्य पद्धतीने ठेवल्यास वर्षानुवर्षे खराब होत नाही.
Image credit: Canva
मध भेसळयुक्त असेल तर त्यावर बुरशी येऊन ते खराब होते.
Image credit: Canva
खराब झालेल्या मधाला आंबट वास येतो आणि फेसही येतो.
Image credit: Canva
मध खराब होऊ नये, यासाठी ते नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे आणि कोरड्या चमच्याचा वापर करावा.
Image credit: Canva
मध कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये, यामुळे ते घट्ट होते.
Image credit: Canva
मध कायम हवाबंद डब्यात ठेवावे.
Image credit: Canva
ऊन आणि उष्ण वातावरणापासून मध कायम दूर ठेवावे.
Image credit: Canva
मधाच्या डब्याला पाणी किंवा ओला हात लावू नये.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Beauty Tips: केस पांढरे होण्यामागे ही आहेत कारणे
marathi.ndtv.com