लाल रंगाच्या पाकळ्यांचा चहा पिण्याचे फायदे
गुलाबाचे फुल आरोग्यवर्धक देखील मानले जाते.
Image credit: Canva
गुलाबाच्या फुलांचा चहा प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
नियमित गुलाबाच्या पाकळ्यांचा एक कप चहा प्यायल्यास गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये लॅक्सेटिव्ह आणि ड्युरेटिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते.
Image credit: Canva
गुलाबाच्या चहामुळे वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते.
Image credit: Canva
गुलाबाच्या चहामुळे शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी तत्त्वांचा पुरवठा होतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
पांढरी गोष्ट जास्त प्रमाणात खाताय? शरीरावर होतील सर्वाधिक दुष्परिणाम
marathi.ndtv.com