पांढरी गोष्ट जास्त प्रमाणात खाताय? शरीरावर होतील गंभीर परिणाम
Edited by Harshada J S Image credit: Canva
मिठामुळे स्वयंपाकाची चव वाढते. पण जास्त प्रमाणात मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Image credit: Canva
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास किडनीवर ताण येऊ शकतो. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
किडनी खराब होण्याची देखील भीती असते.
Image credit: Canva
मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे मेंदूच्या कार्यावरही वाईट परिणाम होतात. विचारशक्ती कमकुवत होऊ शकते.
Image credit: Canva
मिठाच्या सेवनामुळे शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागते,यामुळे अवयवांवर सूज येऊ लागते.
Image credit: Canva
जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
Image credit: Canva
शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
14 दिवसांत चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक, रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक
marathi.ndtv.com