त्वचेसाठी अंजीर खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंजीरमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि लोह यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

अंजीर खाल्ल्यास त्वचेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

एक्झिमा, सुरकुत्या आणि मुरुमांच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

Image credit: Canva

अंजीर खाल्ल्यास त्वचा चमकदार आणि निरोगी होऊ शकते. 

Image credit: Canva

अंजीरमधील पोषणतत्त्वांमुळे त्वचेचा पोत अधिक चांगला होऊ शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Beauty Tips : हे निळे फळे खाल्ल्यास त्वचेवर येईल काचेसारखा ग्लो

marathi.ndtv.com