झोपण्यापूर्वी खा ही इवलीशी गोष्ट, सकाळी पोट होईल पूर्ण स्वच्छ
Edited by Harshada J S Image credit: Canva
स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमुळे पदार्थ चविष्ट होण्यासह आरोग्यासही लाभ मिळतात.
Image credit: Canva
पौष्टिक मसाल्यांमध्ये लवंगाचाही समावेश आहे. इवलीशी लवंग आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग खाल्ल्यास काय होते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
लवंगमध्ये फायबर, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग खाल्ल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
सकाळी उठल्यानंतर काहींचे डोके दुखू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खावी.
Image credit: Canva
पोटदुखीपासून सुटका हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह लवंग खावी.
Image credit: Canva
तोंडाला दुर्गंध येत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
नाभीवर तूप लावण्याचे जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com