नाभीवर तूप लावण्याचे जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नाभी हे आपल्या शरीराचे केंद्र असते, असे म्हणतात. नाभीवर तेल लावण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच. 

Image credit: Canva

पण नाभीवर तूप लावण्याचे फायदे माहितीयेत का?

Image credit: Canva

नाभीवर तूप लावल्यास त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराझर मिळते. 

Image credit: Canva

शरीराची पचनशक्ती सुधारते. 

Image credit: Canva

नाभीवर तूप लावल्यास बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

स्नायूंच्या दुखण्यामुळे त्रस्त असाल तर नाभीवर तूप लावून मसाज करावा. 

Image credit: Canva

त्वचेचा आणि ओठांचा कोरडेपणा दूर होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

डोळ्यांशी संबंधित समस्या देखील कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रिकाम्यापोटी बदाम खाण्याचे सात फायदे

marathi.ndtv.com