दह्यात हे मिक्स करुन खा, पोटातील घाण लगेचच पडेल बाहेर
Edited by Harshada J S Image credit: Canva
दही खाणे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Image credit: Canva
पण दह्यात एक गोष्ट मिक्स करुन खाल्ल्यास पोटातील घाण सहजरित्या बाहेर पडण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
गूळ एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे, यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर पडतात.
Image credit: Canva
गुळामुळे शरीराची पचनप्रक्रिया देखील सुधारते.
Image credit: Canva
दह्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
एक वाटी दह्यामध्ये एक किंवा दोन चमचे किसलेला गूळ मिक्स करा.
Image credit: Canva
दह्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्यावी.
Image credit: Canva
नियमित सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणानंतर गूळ खाऊ शकता.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
ताज महालच्या चारही बाजूंना तुळशीचे रोप का लावले आहेत? कारण...
marathi.ndtv.com