रिकाम्या पोटी 5 भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे 

Edited by Harshada J S Image credit: Canva

भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबर असते, यामुळे पचनप्रक्रियेचे कार्य सुधारते. 

Image credit: Canva

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीर खाणे रामबाण उपाय ठरू शकतो. 

Image credit: Canva

अंजीरमधील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये कॅल्शिअम कमी असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतील. 

Image credit: Canva

हृदयाच्या आरोग्यासाठी अंजीर फायदेशीर आहे आणि यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते. 

Image credit: Canva

अंजीरमुळे त्वचा चमकदार होण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

कोंब आलेला कांदा खाल्ल्यास काय होईल?

marathi.ndtv.com