कोंब आलेला कांदा खाल्ल्यास काय होईल?

Edited by Harshada J S Image credit: Canva

मोड आलेले चणे-मूग खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच. काही लोक नाश्त्यामध्येही मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करतात. 

Image credit: Canva

पण तुम्हाला कोंब आलेला कांदा खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

Image credit: Canva

सामान्य कांद्यापेक्षा कोंब आलेल्या कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीराचे फ्री रॅडिकलपासून संरक्षण होते. 

Image credit: Canva

कोंब आलेल्या कांद्यामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार, हृदयविकारांच्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कोंब आलेल्या कांद्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

कोंब आलेल्या कांद्यामध्ये एंझाइम आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होते. 

Image credit: Canva

रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यासह वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वारंवार लघवी होते? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितला उपाय

marathi.ndtv.com