गूळ आणि हळद एकत्रित खाण्याचे मोठे फायदे

Image credit: Canva Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

शारीरिक समस्यांपासून सुटका हवी असल्यास हळद आणि गूळ एकत्रित खाणे रामबाण उपाय ठरू शकतो. 

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स व अँटी-बायोटिक गुणधर्म आहेत. 

Image credit: Canva

हळद-गूळ एकत्रित खाल्ल्यास बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या इंफेक्शनपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

गुळामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. तर हळदीमुळे पोटातील सूज कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

गुळामुळे टॉक्सिन्स सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. रक्त शुद्ध होते. हळदीमुळे रक्त पातळ होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे त्वचेवर तेज येते. गुळामुळेही त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Image credit: Canva

हळद-गुळामुळे शरीराला आलेली सूज किंवा सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 

Image credit: Canva

हिवाळ्यात गूळ-हळद एकत्रित केल्यास घशामध्ये होणारी खवखव कमी होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

अंड्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? वापरा सोपी ट्रिक

marathi.ndtv.com