अंड्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? वापरा सोपी ट्रिक
Edited by Harshada J S Image credit: Canva हिवाळ्यामध्ये शरीराला प्रोटीन आणि ऊर्जेचा पुरवठा व्हावा, याकरिता बहुतांश लोक अंड्यांचे सेवन करतात.
Image credit: Canva हिवाळ्यात मागणीप्रमाणे पुरवठाही वाढतो, म्हणूनच अंड्याच्या गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण होतो.
Image credit: Canva आरोग्यास कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून अंडे खाण्यास सुरक्षित आहे का? हे तपासून घेणे आवश्यक आहे.
Image credit: Canva अंड्याची एक्सपायरी डेट जाणून घेण्यासाठी एक सोपी ट्रिक जाणून घेऊया...
Image credit: Canva एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये अंडे टाका. अंडे पाण्यात बुडाल्यास ते ताजे आहे.
Image credit: Canva अंडे पाण्यावर तरंगत राहिल्यास ते खाण्यायोग्य नाही, हे समजा.
Image credit: Canva अंडे फोडल्यानंतर उग्र वास येत असल्यासही अंडे खाणे टाळावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
काजू-पिस्ता भिजवून खाताय? वेळीच सुधारा ही चूक
marathi.ndtv.com