उन्हाळ्यात आंबा खाण्याचे फायदे
Edited by Meenal Image credit: pexels.com 12/04/2024 आंबा फक्त चवीतच राजा नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
Image credit: pexels.com आंब्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन, विटॅमिन, फोलेट सारखे अनेक पोषक तत्व आढळतात.
Image credit: pexels.com आंब्यात एन्थोसायनिडिन्स नावाचं टॅनिक असतं, जे मधुमेहाच्या उपचारात मदत करतं.
Image credit: pexels.com आंब्यात विटॅमिन ए असतं आणि विटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं.
Image credit: pexels.com तुम्हाला तुमची त्वचा हेल्दी ठेवायची असेल तर आहारात आंब्याचा समावेश करू शकता.
Image credit: pexels.com आंबा हा विटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे. विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतो.
Image credit: pexels.com आंब्यातील ग्लूटामिन अॅसिड बुद्धी तल्लख ठेवायला मदत करते.
Image credit: pexels.com आणखी वाचा
सिगारेट सोडणं खरंच कठीण असतं का?
marathi.ndtv.com