सिगारेट सोडणं खरंच कठीण असतं का?
Edited by Meenal
Image credit: pexels.com
08/04/2024
एका दिवसात अनेक सिगारेट धुरात उडवत असाल तर ही स्टोरी नक्की वाचा
Image credit: pexels.com
सिगारेट सोडणं कठीण असू शकतं, मात्र तुम्ही निर्णय घेतला तर काही ट्रिक्स तुम्हाला मदत करू शकतात.
Image credit: pexels.com
किती काळात सिगारेट सोडायची याचं लक्ष्य निश्चित करा. (कालावधी ठरवा)
Image credit: stocksnap.io
निकोटीनच्या गोळ्या किंवा निकोटीन रिस्ट्रिक्टेड प्रकाराचा उपयोग करा. हळूहळू परिणाम दिसून येईल.
Image credit: pexels.com
मित्र-मैत्रिणी, कुटुंब किंवा सहकाऱ्यांची मदत घ्या.
Image credit: pexels.com
दिवसभर बिझी राहिल्याने सिगारेट ओढण्याची इच्छा कमी होते. योग-ध्यानही उपयुक्त आहे.
Image credit: pexels.com
ताण-तणाव असताना सिगारेटची इच्छा होते. शक्यतो सिगारेट मिळते अशा ठिकाणांपासून दूर राहा.
Image credit: pexels.com
हेल्दी डाएट रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि सिगारेट सोडण्यास मदत होते.
Image credit: pexels.com
आणखी वाचा
पाणी पिण्याचे नियम
marathi.ndtv.com