Health Tips: ही हिरवी थंडगार पाने खाण्याचे 5 मोठे फायदे

Edited by Harshada J S
17/06/2024
Image credit: Canva

पुदिन्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात.

Image credit: Canva 17/06/2024

पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास त्वचा सुंदर व निरोगी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva Image credit: Canva 17/06/2024

पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अन्य पोषणतत्त्व आहेत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

Image credit: Canva 17/06/2024

अपचनाची समस्या असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुदिन्याचे सेवन करावे. 

Image credit: Canva 17/06/2024

पुदिन्याचा सुगंध अतिशय सुंदर असतो. यामुळे तणाव कमी होऊन मन शांत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva 17/06/2024

पुदिन्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, यामुळे त्वचेची होणारी जळजळ, खाज कमी होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva 17/06/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva 17/06/2024

आणखी वाचा

झोपण्यापूर्वी या बारीक बियांचा चहा पिण्याचे अद्भुत फायदे

marathi.ndtv.com