झोपण्यापूर्वी या बारीक बियांचा चहा पिण्याचे अद्भुत फायदे

Edited by Harshada J S
16/06/2024
Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये ओव्याचा समावेश केल्यास आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील.

Image credit: Canva 16/06/2024

रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचा चहा प्यायल्यास पचनप्रक्रिया सुधारू शकते. यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

Image credit: Canva 16/06/2024

ओव्याच्या चहामुळे चयापचयाची क्षमताही वाढते. रात्री झोपण्यापूर्वी हा चहा प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत मिळते.

Image credit: Canva 16/06/2024

ओव्याच्या चहामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. 

Image credit: Canva 16/06/2024

ओव्यातील गुणधर्मामुळे तणाव-चिंतेची समस्या कमी होऊ शकते. यामुळे चांगली झोप येऊ शकते.

Image credit: Canva 16/06/2024

डोकेदुखीच्या समस्येतून सुटका हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचा चहा प्यावा.

Image credit: Canva 16/06/2024

ओव्यामध्ये अँटी-ऑक्सिडेट्स असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

Image credit: Canva 16/06/2024

ओव्यातील अँटी-इेफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सर्दी-खोकला व अस्थमा यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva 16/06/2024

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva 16/06/2024

आणखी वाचा

दुधात हा काळा पदार्थ भिजवून खाल्ल्यास मिळतील मोठे फायदे

marathi.ndtv.com