रिकाम्या पोटी हा सुकामेवा भिजवून खाण्याचे फायदे, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Canva

बहुतांश लोक डाएटमध्ये बदामाचा समावेश करतात. 

Image credit: Canva

पण तुम्हाला माहिती आहे का? काजूमध्येही कित्येक प्रकारच्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा समावेश असतो.

Image credit: Canva

काजूमधील पोषक घटक डोळ्यांसाठी लाभदायक आहेत. यामध्ये झेक्सॅन्थिन, ल्युटिन यासारखे कॅरोटिनॉइड असतात. ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

मर्यादित स्वरुपात काजूचे सेवन केले तर वजन घटण्यास मदत मिळते. पोषक घटकांमुळे शरीराला ऊर्जाही मिळते. 

Image credit: Canva

काजूमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पोलीसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

Image credit: Canva

काजूचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास त्वचा चमकदार व निरोगी राहते. काजूमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. 

Image credit: Canva

काजूमध्ये व्हिटॅमिन बी असते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी भिजवलेले काजू खाल्ल्यास स्मरणशक्ती तल्लख होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

नियमित एक सफरचंद खाण्याचे मोठे फायदे

marathi.ndtv.com