नियमित एक सफरचंद खाण्याचे मोठे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच हे फळ नियमित खाल्ल्यास पोटाचे आरोग्य निरोगी राहते. 

Image credit: Canva

नियमित एक सफरचंद खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

सफरचंदातील घटक मेंदूचे संरक्षण करतात, त्यामुळेच या फळामुळे मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात. 

Image credit: Canva

हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते. 

Image credit: Canva

नियमित एक सफरचंद खाल्ल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासही सफरचंदामुळे मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

कोरफड-मधाचे फेसपॅक वापरल्यास त्वचेवर काय परिणाम होतात?

marathi.ndtv.com