Raisins Nutrition: भिजवलेले मनुके का खाणे आवश्यक?
Edited by Harshada J S Image credit: Canva
मनुके आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत, ते भिजवून खाल्ल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतात.
Image credit: Canva
मनुक्यातील गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करतात.
Image credit: Canva
अशक्तपणा जाणवत असल्यास भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे.
Image credit: Canva
मनुक्यांचे सेवन केल्यास कमकुवत हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते. कारण यामध्ये कॅल्शिअम आणि बोरॉनचे घटक असतात.
Image credit: Canva
मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे त्वचा निरोगी व चमकदार राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मनुक्यांमध्ये पोटॅशिअम असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Walnuts Benefits: नियमित अक्रोड खाण्याचे अद्भुत फायदे
marathi.ndtv.com