नियमित अक्रोड खाण्याचे अद्भुत फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, फॉलिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असते; ज्यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्थाचे कार्य सुधारण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस यासारखे खनिजे असतात. ज्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
डाएटमध्ये अक्रोडचा किती प्रमाणात समावेश करावा, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
अक्रोड भिजवून खाल्ल्यास आरोग्यास अधिक फायदे मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Onion Benefits : कांदा खाण्याचे सात जबरदस्त फायदे
marathi.ndtv.com