रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाने चावून खाल्ल्यास शरीरासह मानसिक आरोग्यासही कित्येक लाभ मिळतील. 

Image credit: Canva

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुळशीची पाने चावून खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

तुळशीच्या पानांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पाने लाभदायक ठरू शकतात. 

Image credit: Canva

तुळशी पाने चावून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुळशीच्या पानांमुळे त्वचा चमकदार आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Sesame Oil Benefits: तिळाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे

marathi.ndtv.com