तिळाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

तिळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण तिळाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Image credit: Canva

तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अँटी-ऑक्सिडंट्स, फॅटी अ‍ॅसिड आहेत. जे कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत.

Image credit: Canva

तिळाच्या तेलाची प्रकृती गरम आहे, ज्यामुळे हिवाळा ऋतूमध्ये या तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. 

Image credit: Canva

तिळाच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. 

Image credit: Canva

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास चांगली झोप येण्यास आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तिळाच्या तेलामुळे केस मुळासकट मजबूत आणि चमकदार होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम किती आवश्यक?

marathi.ndtv.com