ग्रीन टी पिण्याचे फायदे, कधी प्यावा आणि किती प्यावा?

Image credit: Canva Edited by Harshada J S
Image credit: Canva

जंकफूड, तिखट-तेलकट पदार्थांमुळे शरीरामध्ये विषारी घटक जमा होऊ लागतात. 

Image credit: Canva

शरीरामध्ये जमा झालेले विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

ग्रीन टी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

Image credit: Canva

ग्रीन टीमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्सचे घटक शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करतात. 

Image credit: Canva

दिवसभरात दोन ते तीन कप ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

नाश्ता करण्यापूर्वी, दुपारी जेवणाच्या तासाभरापूर्वी किंवा थेट संध्याकाळी ग्रीन टी पिऊ शकता. 

Image credit: Canva

ग्रीन टी पिणे त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

हीरोइनसारखे सडपातळ व्हायचंय? महिनाभर करा हा एकच व्यायाम

marathi.ndtv.com