हीरोइनसारखे सडपातळ व्हायचंय? महिनाभर करा हा एकच व्यायाम

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

महिनाभर रोज सकाळी तुम्ही 20 पुशअप्सचा व्यायाम केला तर तुमच्या शरीराला कित्येक फायदे मिळू शकतात.

Image credit: Canva

महिनाभर केवळ एकच व्यायाम केल्यास शरीरावर कोणते परिणाम होतील? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva

रोज सकाळी 20 पुशअप्स केल्यास विशेषतः छाती, हात आणि खांद्यांना चांगला आकार मिळेल. 

Image credit: Canva

पुशअप्समुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल. शरीर सुडौल होईल. 

Image credit: Canva

पुशअप्समुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल आणि ऑक्सिजनची पातळीही वाढण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहील. 

Image credit: Canva

पुशअप्समुळे पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत मिळेल. शरीराचे पोश्चरही सुधारेल. 

Image credit: Canva

नियमित हा व्यायाम केल्यास हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहील. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

  शरीरातील वॉटर वेट कसे कमी करावे?

marathi.ndtv.com