रात्री लवकर जेवल्यास आरोग्यावर होतात इतके परिणाम?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल तर रात्रीच्या वेळेस लवकर जेवणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
रात्री लवकर जेवण केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात, जाणून घ्या सविस्तर माहिती...
Image credit: Canva
रात्री लवकर जेवल्यास शरीराला अन्नाचे पचन करण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि पचनसंस्थेलाही आराम मिळतो.
Image credit: Canva
रात्री उशीरा जेवण केल्यास अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर होण्याऐवजी ते फॅट्सच्या रुपात शरीरात जमा होऊ लागते.
Image credit: Canva
रात्री वेळेत जेवण केल्यास शरीरातील रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
रात्री उशीरा जेवण केल्यास रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढू शकते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
Image credit: Canva
शरीरामध्ये अॅसिड देखील तयार होते. ज्यामुळे पित्त, मळमळणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Weight Loss Tips: मखाणे खाल्ल्यास खरंच वजन घटते का?
marathi.ndtv.com