लिंबू आणि आल्याचा चहा का प्यावा? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

थंडीमध्ये शरीर गरम राहण्यासाठी आणि मूड फ्रेश राहावा, यासाठी लिंबू-आल्याचा चहा पिऊ शकता. जाणून घेऊया या चहाचे अन्य फायदे....

Image credit: Canva

लिंब-आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण आहे. थंडीमध्ये लिंबू-आल्याचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

लिंबू-आल्याच्या चहामुळे गॅस, अपचन आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

आल्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते. लिंबूतील सायट्रिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. यामुळे वजन कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

थंडीमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. लिंबू-आल्याच्या चहामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी तर लिंबूमध्ये व्हिटमिन सीचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचेवर तेज येऊ शकते.

Image credit: Canva

लिंबू-आल्याच्या चहामुळे तणाव-चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वर्ष 2024मधील ट्रेंडिंगमधील वेटलॉस टिप्स

marathi.ndtv.com