नियमित 10 मिनिटे मेडिटेशन करण्याचे फायदे

धकाधकीच्या जीवनात मेंदू शांत राहावा, यासाठी 10 मिनिटे ध्यानधारणा करणे गरजेचे आहे.

Image credit: Canva

मेडिटेशन करण्याचे फायदे जाणून घेऊया...

Image credit: Canva

नियमित 10 मिनिटे मेडिटेशन केल्यास कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होण्यास आणि तणावापासून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

ध्यानधारणा केल्यास शरीराला आराम मिळेल. यामुळे झोपेशी संबंधित समस्या कमी होतील. 

Image credit: Canva

नियमित मेडिटेशन केल्यास रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

 हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

ध्यान केल्यास चिंता, नैराश्याची समस्याही कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

वेटलॉस होऊन चेहऱ्यावरही येईल चमक, नियमित प्या पाणी

marathi.ndtv.com