वेटलॉस होऊन चेहऱ्यावरही येईल चमक, नियमित प्या हे जादुई पाणी
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे सेवन करणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.
Image credit: Canva पुदिन्याद्वारे आरोग्यास आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva डाएटमध्ये पुदिन्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो.
Image credit: Canva वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. हवे असल्यास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावा.
पुदिन्यातील मेन्थॉल नावाचे घटक पचनप्रक्रियेस लाभदायक असते.
Image credit: Canva Image credit: Canva अॅसिडिटीची समस्या असणाऱ्यांनी पुदिन्याचे पाणी प्यावे.
Image credit: Canva पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva पुदिन्याचे पाणी नियमित प्यायल्यास त्वचा डिटॉक्स होऊन चेहऱ्यावर चमक येईल.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
लोरेम इप्सम एक छद्म-लैटिन पाठ है जिसका उपयोग मुद्रण
marathi.ndtv.com