रात्रीच्या जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, आरोग्य राहील निरोगी 

Edited by Harshada J S Image credit: Canva
04/05/2024

आरोग्य

धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे लोक कामामध्ये इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना खाण्यापिण्याच्या वेळा देखील पाळणे कठीण ठरत आहे.

Image credit: Canva Edited by  Harshada J S
04/05/2024

आरोग्य

ऑफिसच्या कामामुळे योग्य वेळेत न जेवल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

Image credit: Canva Edited by Harshada J S

आरोग्य

04/05/2024

काही लोक दुपारी 3 वाजता तर रात्री 11 ते 12 वाजता जेवण करतात. 

Image credit: Canva Edited by Harshada J S
04/05/2024

आरोग्य

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva Edited by Harshada J S
04/05/2024

आरोग्य

आरोग्य निरोगी राहावे, याकरिता रात्री 7 ते 8 वाजेदरम्यान जेवण करावे. योग्य वेळेत जेवल्यास अन्नाचे पचन होण्यास पूर्ण वेळ मिळतो.

Image credit: Canva Edited by Harshada J S
04/05/2024

आरोग्य

झोपण्याच्या 3-4 तासांपूर्वी जेवण करून घ्यावे. तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल तर संध्याकाळी 7 वाजता जेवण करून घ्यावे. 

Image credit: Canva Edited by Harshada J S
04/05/2024

आरोग्य

रात्री उशीरा जेवण केल्यास पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकता आणि पचनप्रक्रियेवरही दुष्परिणाम होतात. 

Image credit: Canva Edited by Harshada J S
04/05/2024

आरोग्य

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva Edited by Harshada J S

आरोग्य

04/05/2024

आणखी वाचा

झोपण्यापूर्वी नाभीवर लावा 'हे' तेल, मिळतील अगणित फायदे

marathi.ndtv.com