कुर्ल्यातील बस अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री (9 डिसेंबर) बसचा भीषण अपघात झाला. 

Image credit: PTI

दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Image credit: PTI

बसचे ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासाद्वारे समोर आली आहे. 

Image credit: PTI

भीषण अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

Image credit: PTI

 एसजी बर्वे मार्गावरील अंजुमन-ए-इस्लाम शाळेसमोर रात्री 9.50 वाजता अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

Image credit: PTI

अपघातानंतर जखमींना तातडीने परिसरातील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Image credit: PTI

अपघातानंतर घटनास्थळावर गोंधळ निर्माण झाला. 

Image credit: PTI

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

Image credit: PTI

बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुर्घटनेबाबतची चौकशी सुरू आहे. 

आणखी वाचा

कबुतरांना खायला घातल्यास भरावा लागणार इतका दंड

marathi.ndtv.com