कबुतरांना खायला घातल्यास भरावा लागणार इतका दंड
कबुतरांना खाद्य देण्यांविरोधात पुणे मनपाने कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.
सर्व फोटो प्रतिकात्मक
Image credit: Canva
कबुतरांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पुणे महानगरपालिकेने दखल घेत हा निर्णय घेतला.
Image credit: Canva
कबुतरांच्या विष्टेमुळे तसेच पखांमुळे दम्यासारखे आजार होत असल्याने कबुतरांना खाद्य देऊ नये, असे आवाहन पुणे मनपाने केले.
Image credit: Canva
पण याकडे दुर्लक्ष करून कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांविरोधात आता दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
Image credit: Canva
आरोग्य आणि घनकचरा विभागाचे काही पथकही तैनात करण्यात आले आहेत.
Image credit: Canva
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात 500 रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Image credit: Canva
कबुतर ज्या ठिकाणी घाण करतात, तेथे पुणे मनपाने स्वच्छता मोहीमही सुरू केलीय.
Image credit: Canva
आणखी वाचा
पवारांच्या आमदारांनी गुलाबी तर शिंदेंच्या आमदारांनी बांधले केशरी फेटे
marathi.ndtv.com