मखाणे खाण्याची योग्य वेळ माहितीये?
मखाण्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे यासारख्या कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.
Image credit: Canva
मखाणे खाण्याची योग्य वेळ आणि याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Image credit: Canva
मखाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळते.
Image credit: Canva
मखाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक आहेत, या घटकामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
मखाण्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, त्यामुळे मखाणे खाणे मधुमेहग्रस्तांसाठी फायदेशीर ठरेल.
Image credit: Canva
मखाणे खाल्ल्यास शरीर आतील बाजूने थंड राहते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी मखाणे खाल्ल्यास शरीराची पचनप्रक्रिया सुधारते शिवाय आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
Image credit: Canva
मखाण्यांच्या सेवनामुळे वजन देखील कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
कोलेजन वाढवण्यासाठी रामबाण उपाय, नियमित खा हे एक फळ
marathi.ndtv.com