कोलेजन वाढवण्यासाठी रामबाण उपाय, नियमित खा हे एक फळ
Edited by Harshada J S
Image credit: Sai Godbole Insta
शरीरामध्ये कोलेजनची कमतरता निर्माण झाल्यास त्वचेवरील तेजही कमी होऊ लागते. त्वचा सैल पडू लागते.
Image credit: Canva
वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या-काळे डाग येणे, त्वचेवरील तेज कमी होणे या समस्या कोलेजनच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
तरुण, सतेज त्वचा हवी असेल तर शरीरामध्ये कोलेजन पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
कोलेजनची कमतरता भरुन काढण्यासाठी तज्ज्ञांकडून सप्लिमेंट्सचा पर्याय सुचवला जातो.
Image credit: Canva
पण याऐवजी डाएटमध्ये काही ठराविक फळांचा समावेश केल्यास त्वचेवर तेज येऊ शकते.
Image credit: Canva
ब्ल्युबेरी हे देखील एक सुपरफूड आहे, यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांसह अँटी-एजिंगचेही गुणधर्म आहेत.
Image credit: Canva
ब्ल्युबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे शरीरातील कोलेजन उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
कोलेजन वाढल्यास त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
ब्ल्युबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
Image credit: Canva
ब्ल्युबेरीतील फ्लेवोनोइड्स, व्हिटॅमिन 'ए' मुळे त्वचा डिटॉक्स होण्यास आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
वेटलॉसपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत मिळतील असंख्य लाभ, सकाळी प्या हळदीचे पाणी
marathi.ndtv.com